Friday, April 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणअनंत रूपे तुझी...!

अनंत रूपे तुझी…!

बाप्पा मोरया!

अनंत रूपे तुझी शब्द नाही वर्णाया

तू बुद्धीचे आगार, दयेचा सागर

कृपावंता, वंदन चरणी तुझ्या


बागवाल्यांचा बाप्पा!
जयगड खाडीकिनारी ‘कल्पवृक्षांच्या छायेत’ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाट्यकलावंत, “दी पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी” आणि ‘कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी’ संस्थेचे कार्यवाह श्री. अरविंद रामकृष्ण सुर्वे आणि भाजपचे गुहागर तालुका अध्यक्ष श्री. निलेश विश्वनाथ सुर्वे, तसेच काताळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रियांका निलेश सुर्वे यांच्या तवसाळ गावातील निवासस्थानी विराजमान झालेली गणरायाची लोभस मूर्ती.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध