उपमहापौर संजय घाडी यांना
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या महापौर सौ.रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले, विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मिनल तुरडे, स्थापत्य समिती शहर अध्यक्षा यामिनी जाधव, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक विठ्ठल लोकरे, सचिन पडवळ, अंकित प्रभू, रमाकांत रहाटे, सचिन पाटील, चिंतामणी निवाटे, साईनाथ दुर्गे, जितेंद्र पटेल यांनी शुभेच्छा दिल्या. संजय घाडी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवक, नगरसेविका प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी संजय घाडी यांना पुष्पगुच्छ देऊन भरपूर शुभेच्छा दिल्या.

