महाराष्ट्र शासनातर्फे सुमारे सात हजारांहून अधिक उमेदवारांची पोलीस भरती होणाआहे. यावेळी सुरुवातीलाच शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
विधानभवनात सोमवारी विश्वासदर्शक ठराव येणार
पाऊस होताच कोकणात शेतीकामाला सुरुवात
अभिनेते अमोल कोल्हे पुन्हा शिवरायांचा भूमिकात
पाणी जपूर वापरा… म्हणजे भविष्यात यंचाई जाणवणार नाही
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देताना
ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्टीज यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अरविंद सुर्वे यांना ‘दी पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 1976 पासून मराठी भाषेसाठी समर्पित भावनेने काम केल्याच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी आमदार निलम गोऱ्हे आनंद व्यक्त करताना.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे संघर्षाटी खूण करताना
रविवारी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाई झालेले विठ्ठल मंदिरी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रोषणाई केलेले संतश्रेष्ठ नमदेव मंदिर
पंढरपुरातील श्री रुक्मिणी सभामंडप
मागठाणे विधानसभा मतदार संघात जल्लोषात झाले आमदार प्रकाश सुर्वेंचे स्वागत
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या स्वागताला उत्स्फूर्तपणे जमलेले मतदारसंघातील नागरिक
लोकसभा शिवसेना पक्षाचे नवे गटनेते राहुल शेवाळे दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना . सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
इमर्जन्सी या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना कंगना राणावत.
मला सांगा… सुख म्हणजे नक्की काय असतं?
शुभ्रा निलेश सुर्वे हिने फडकवला…हर घर तिरंगा
अनाम प्रेम परिवारातर्फे दिवाळी पाडव्याला बोरिवलीतील कस्तुरबा पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी ऋषी इनामदार यांचा सत्कार करून त्यांना लाडू भरवताना अनाम प्रेम परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री. देसाई.