अभिनेत्री उद्योजिका कतरिना कैफ हिचा
`पर्सनल केअर अँड ब्युटी` अवॉर्डने गौरव
कतरिना कैफच्या सौंदर्य ब्रँड के ब्युटीने एक अनोखा पुरस्कार जिंकला आहे. वैयक्तिक काळजी आणि सौंदर्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून तिच्या ब्रँड ने पुन्हा एकदा चमक दाखवली नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कार शोमध्ये के ब्युटीने अवॉर्ड मिळवला. उद्योगातील ट्रेलब्लेझर अभिनेत्री म्हणून म्हणून तिची प्रतिष्ठा मजबूत केली आणि पुरस्कार घेण्यासाठी अभिनेत्री अभिमानाने व्यासपीठावर गेली. ‘पर्सनल केअर अँड ब्युटी’ श्रेणीतील कतरिनाच्या के ब्युटीचा सन्मान हा नक्कीच अतुलनीय आहे. हे “के टू बी यू,” हे ब्रँडचे ब्रीदवाक्य आहे जे सौंदर्याला कोणतीही सीमा नसते हे सांगते. के ब्युटीचा सन्मान हा नक्कीच कतरीनासाठी एक अनोखा पुरस्कार आहे यात शंका नाही.